INDEX / अनुक्रमणिका



ह्या blog चा उद्देश भारतीय धातुकाम संबंधित माहिती उपलब्ध करून देणे हा आहे / The purpose of this blog is to provide information related to Indian Metalwork.

नमस्कार मित्रांनो,

ह्या blog चा उद्देश धातुकाम संबंधित माहिती उपलब्ध करून देणे व त्या निमित्ताने भारतीय धातुकाम सर्वांना माहित होणे असा आहे. सुरवातीला सर्व post ह्या मराठीतून प्रकाशित होतील. कालांतराने त्याच पोस्ट इंग्रजी भाषेतही अद्यावत करण्यात येतील.

ह्या blog वर प्रकाशित करण्यात येणारी माहिती ही मुख्यतः धातुकाम, मिनाकारी, ज्वेलरी चा अभ्यास करणारे विद्यार्थी, हौशी कलाकार यांच्या दृष्टीने लिहिण्यात येते आहे. त्यामुळे विषयातील तज्ञ व अभ्यासक यांच्या सुचना व मार्गदर्शन अपेक्षित आहे.

मुख्य NOTES” पानावर प्रकाशित करण्यात येणाऱ्या मुद्यांची अनुक्रमणिका खालील प्रमाणे आहे.

 .

Hello friends

The purpose of this blog is to provide information related to Indian Metalwork, vitreous Enameling and Jewelry known to all. Initially, all posts will be first published in Marathi then the  same posts will be updated in English from time to time.

The information published on this blog is mainly written for students studying metalwork, enamel, handmade jewellery, hobby artists. Therefore, suggestions and guidance of subject matter experts and practitioners are expected.

The following is the index of issues to be published on the main NOTES page.

.

 

METALWORK & ENAMELLING

A Basic Techniques and Processes of Metalwork & Enamelling

  1. कार्यशाळेतील सुरक्षितता / SAFETY MEASURES IN THE WORKSHOP

    1. कार्यशाळेतील अपघातांचे संभाव्य स्त्रोत / Potential sources of accidents in the workshop
    2. कार्यशाळेतील वैयक्तिक सुरक्षितता /Personal safety in the workshop
  2. धातू: सामान्य माहिती / METALS: BASIC INFORMATION

    1. धातूचा शोध / Discovery of Metals
    2. धातू म्हणजे काय? / What is Metal?
    3. धातूंचे भौतिक गुणधर्म / Physical Properties of Metals
    4. धातूंचे यांत्रिक गुणधर्म /Mechanical Properties of Metals
  3. धातूंचे वर्गीकरण / CATEGORIES OF METALS

    1. लोहेतर मौल्यवान धातू / Nonferrous Precious Metals
    2. मूळ धातू / Base Metals
    3. लोहयुक्त धातू / Ferrous Metals
  4. रेखाटन / DESIGN

  5. धातुकामाची साधने व हत्यारे TOOLS & EQUIPMENT USED IN METAL WORK

  6. धातुकामात वापरण्यात येणारे आम्ल आणि रसायने / ACIDS AND CHEMICALS USED IN METAL WORK

  7. धातुकाम तंत्र पद्धती /METAL WORK TECHNIQUES

    1. धातू अनुशीतन / Metal Annealing
    2. धातू पृष्ठ स्वच्छता / Metal Surface Cleaning
    3. धातू क्षरण / Metal Etching
    4. धातू जोडण्याच्या पद्धती / Metal Joining Methods
    5. डागकाम , झाळकाम आणि सांधण / Solder, Brazing and Welding.
    6. धातू पृष्ठ अंत्यरूपन  व संरक्षण / Surface Finishing and Protection
    7. पारंपारिक भारतीय धातुकाम / Traditional Indian Metalwork
    8. भारतीय आभूषण तंत्र / Indian Jewellery Techniques
  8. मिनाकारी / ENAMELLING

    1. भारतीय तंत्र /Indian Techniques
    2. पाश्चात्य तंत्र / Western Techniques
  9. उत्पादनाची अंदाजित किंमत आणि मूल्यमापन / COST AND ESTIMATION / EVALUATION OF PRODUCT

  10. तक्ते आणि सारणी / CHARTS AND TABLES

  11. उपयोगी दुवे आणि भारतीय पुरवठादार / USEFUL LINKS & SUPPLIER IN INDIA

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या